परळी येथे चार दिवसापूर्वी पंढरपूर वरून परळी येथे रेल्वे स्थानकावर आसरा घेण्यासाठी बसलेल्या दलित कुटुंबाच्या सहा वर्षीय मुलीवर नराधमांने अत्याचार केल्याची घटना घडली,या घटनेच्या निषेधार्थ ४ सप्टेंबर रोजी १२ बहुजन विकास अभियानाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध करून नराधमांला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली,यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजयकुमार कांबळे,लोकनेते बापूसाहेब कांबळे,मानसिंग पवार,ऑड एम चव्हाण,आदी उपस्थित होते