सांगलीत एसटी स्टँड मध्ये एसटीमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन सोने चोरी करणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे वनिता दिलीप लोंढे राहणार गंगवाडी तालुका बैल होंगल जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक आणि गंगा सुरेश शिंदे वय 35 इंदिरानगर झोपडपट्टी सांगली असे अटक केलेल्या दोन महिलांची नावे आहेत त्यांच्याकडून चोरीतील एक लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सांगलीतील एसटी स्टँड वर गर्दीचा फायदा घेऊन सोन