केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वेगवेगळे अपघात झाले आहेत. तुळजापूरकडून ज्योत घेऊन येणाऱ्या एका व्यक्तीचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर इतर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवार दि 21 सप्टेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास घडली या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परतादाखवत मदतकार्य सुरू केले. विशेष म्हणजे एका अपघातात