मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका.. मनोज जरांगे स्वतःचे मत वाढवण्यासाठीच आंदोलन करतात.. आज दिनांक 7 रविवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणाचा हा जगन्नाथाचा रथ, मनोज जरांगे पाटलाला समज असा आहे की मी हा एकटाच जगन्नाथाचा रथ ओढतो.. जरांगे समस्त मराठा समाजाचे नुकसान करत आहेत.