महाराष्ट्रातील ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणात मराठा समाजाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घुसखोरी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सोमवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. नाभिक समाजाने आपल्या निवेदनातून या गंभीर समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले आहे