तुळजापूर मध्ये भर रस्त्यातच पावसाच्या पाण्यामध्ये वाहून जाताना विद्युत खांबाजवळ एक अर्भक आढळून आले. ही घटना १३ सप्टेंबर रोजी साडेतीनच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेची तत्काळ माहिती पोलिसांना व प्रशासनाला देण्यात आणि या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत अशी प्राथमिक माहिती आहे.