'गडचिरोली ग्लीम्प्स' या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, जिल्ह्याची वैशिष्ट्ये, सांस्कृतिक माहिती यावर जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे विशेष माहितीपट मालिका सुरू करण्यात येत आहे . या माहितीपटामुळे संपूर्ण जगाला गडचिरोलीच्या चांगल्या गुणांची माहिती अवगत होईल.