सांगलीतील लव्हली सर्कल येथे अलिशान चारचाकी घेऊन देतो म्हणून एकाला 12 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे या प्रकरणी सांगलीतील आणि भिवंडीतील एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी फिर्यादी महावीर काशाप्पा अलासे रा लव्हली सर्कल सांगली यांनी संजयनगर पोलीसात फिर्याद दिली आहे दिनांक 22 ऑक्टोबर 2020 रोजी पासून आज पावेतो गणेश सुरेश पाटील रा अरीहंत कॉलनी सांगली यांनी चारचाकी ऑडी ए 4 मॉडेल ची आलिशान कार ही घेऊन देतो असे सांगून विश्वास संपादन करून 23 ऑक्टोबर 2020 रोजी दोन लाख 29 ऑक्टोबर