सक्षम ग्रामपंचायतवर महाराष्ट्राचा विकास अवलंबून असल्याचे प्रतिपादन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियुक्ती येथे बोलताना व्यक्त केले. नेपती येथे आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह आमदार लोकप्रतिनिधी अधिकारी उपस्थित होते.