आज दिनांक 27 ऑगस्ट ला गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर नेर तालुक्यात सर्वत्र गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. यावेळी ढोल ताशाच्या निनादांमध्ये मिरवणूक काढण्यात आली.तसेच गणपती बाप्पा मोरया या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेले.एकंदरीत अतिशय थाटामध्ये आज गणरायाचे आगमन झाले.