रोटरी क्लबच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सुधीर बंडगर सन्मानित डोंगरी , दुर्गंम , जंगल भागातील कार्यांची रोटरी क्लब कडून दखल (आरळा ( ता. शिराळा ) येथील गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपक्रम शील शिक्षक सुधीर रामचंद्र बंडगर यांना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्यावतीने " राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शिक्षकदिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. रोटरी समाज सेवा केंद्र हॉल या ठिकाण