वर्धा जिल्ह्यामध्ये काल खूप मुसळधार पाऊस पडला व पूर परिस्थिती तयार झाली होती अशातच टाकळी सोनेगाव,अल्लीपूर अलमडोह, वर्धा कानगाव सह अनेक रस्ते पुरामुळे बंद झाले होते पुरामध्ये फसलेल्या शालेय मुलींना अजनसरा येथे सुरक्षित हलविले दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेल्या अति मुसळधार पावसाने शहरासह ग्रामीण भागाचे संपूर्ण यंत्रणा ठप्प करून ठेवली आहे.एकसारखा सुरू झालेला पाऊस सात वाजताच्या दरम्यान थोडा कमी झाला. मात्र दहा मिनिटाच्या विश्रांतीनंतर