आझाद मैदान आणि परिसरात आंदोलनकर्त्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता आदी नागरी सेवा सुविधा पुरविण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कार्यरत आहे. तथापि, स्वच्छता वाहने, पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका आदी वाहनांना या परिसरात ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही तसेच आंदोलनस्थळी ठेवण्यात आलेले शौचालय स्वच्छ