समृद्धी महामार्गावर खिळे नसून दुरुस्तीसाठीचे बुश आहेत: महामार्ग अधीक्षक रूपाली दरेकर छत्रपती संभाजीनगर : दौलताबाद येथील समृद्धी महामार्गावर खिळे अंथरल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. मात्र ते खेळे नसून रस्त्यावर पडलेल्या भेगा दुरुस्त करण्यासाठी वापरला जाणारा बुश असल्याचं महामार्ग पोलीस अधीक्षक रूपाली दरेकर यांनी सांगितले