शहरातील बस स्थानकावर 61 वर्षीय महिलेच्या हातातील 70 हजार रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी लंपास करणाऱ्या संशयीतास अटक केल्याची व सत्र न्यायालयाने 25 ऑगस्ट पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सूनवल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना शहर पोलीस ठाण्यात 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिली.शुभम दशरथ सूर्यवंशी वय 27 रा.अंबरनाथ जी.ठाणे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.