स्वतः रेशन दुकान न चालवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा, सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांची पुरवठा अधिकाऱ्याकडे मागणी.. रेशन काळ्या बाजारात जात असल्यास पुरवठा विभागाशी संपर्क करा.. आज दिनांक 2 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेशन दुकानातून मोठ्या प्रमाणात प्रमाणात धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असून या दुकानांवर तात्काळ कारवाई करून या दुकानांचे परवाने रद्द करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी जालना तहसील कार्यालयातील पुरवठा