मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांचा उल्लेख चिंचुद्री असा केलाय.मनोज जरांगे म्हणाले कि, चिंचुद्रीचे कधी पाय मोजता आले आहे का? तिचा पायाचा मेळच लागत नाही. चिंचुद्री सर्व ऋतूत लाल असते. शिवाय ती काय म्हणते हे देखील कळत नाही. त्यामुळे एकदा आंदोलन संपू द्या, नितेश राणेंना बघतोच, असा सज्जड दम देत मराठा आ