आज दिनांक 23 ओगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गणेश मंडळांकडुन महानगर पालिका अडीच हजार रुपये घेत असल्याने मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख आक्रमक झाले गणेश मंडळाचा पदाधिकार्यांनी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांनी महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे अडीच हजार नं घेता कमी करा अशी मागणी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांनी केली