Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: अंमली पदार्थ विरोधी अभियानातर्गत पोलीस आयुक्तालय येथे सायक्लोथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

Nashik, Nashik | Aug 24, 2025
नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी अभियानाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी जनजागृतीपर सायक्लोथॉन 2025 स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी नाशिककर सायकलिस्ट व सायकल प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us