आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अमरावती शहरातील साईनगर अकोली रोडवर वाढलेल्या झाडांची महानगरपालिकेच्या पथकाद्वारे कटे यंत्राद्वारे ही कटई करण्यात आली असून यावेळी महानगरपालिकेचे कर्मचारी व कामगार उपस्थित होते त्या संदर्भात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात झाडे रोडवर वाढले आहे मेन रोड आहे कोणताही मोठा अपघात होऊ शकतो या संदर्भात तक्रारी दाखल केली होती तर गणपती उत्सव दोन दिवसाने सुरू होणार आहे यावरून महानगरपालिकेने या झाडांची कटाई आज केली.