सासरच्या जाचाला कंटाळून वरणगाव येथील येथील विवाहितेची विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना मन्यारखेडा परिसरात गुरूवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याबाबत शनिवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.