गणेशनगर येथील श्री गणेश सह.साखर कारखाना येथे आज २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवानिमित्त, परमपूज्य गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले.या प्रसंगी कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, सभासद शेतकरी, खातेप्रमुख, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.