आज शुक्रवार दिनांक 13 जून रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास पंचायत समिती कार्यालय सावनेर येथे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच अनेक नागरिक उपस्थित होते