राज्यात मराठा समाजाचा आरक्षणा करीता आंदोलन सूरू आहे मात्र सदर आंदोलनाचा दबावात मराठा समाजाला आरक्षण देताना त्याना ओबीसी मध्ये समाविष्ट करीत ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये याकरीता ओबीसी महासंघाचा वतीने संविधान चौक नागपूर येथे सूरू साखळी उपोषणाला आज दि.१ सप्टेबंर सोमवार रोजी दूपारी १२ वाजता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यानी भेट घेत आंदोलकांशी चर्चा केली व आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंब्यांची हमी दिली.