जालन्यात हिंदू महासभेचा इशारा : गोहत्या प्रकरणी आरोपींना अटक न झाल्यास गणेश विसर्जन रोखणार!.. हिंदू महासभेचे संघटनमंत्री धनसिंह सुर्यवंशी यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना संतप्त प्रतिक्रिया दिली. आज दिनांक सहा शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जालना नगरीत एका जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्तीने गोमातेची निर्दय हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू जनतेच्या भावना दुखावल्या