आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथे मयत शेतकऱ्यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे ,याप्रसंगी त्यांनी स्वर्गीय आदिनाथ आबासाहेब शिंगारे यांचे3 दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले असता या शिंगारे परिवाराला भेट देत त्यांच्या पुरुष व महिलांची भेट घेत सांत्वन करत धीर दिला आहे.