हिंगोली शहरातील गडी पीर गल्ली येथे प्रसिद्ध असलेल्या चिंतामणी गणपती मंदिरात लाखो महिला भाविकांनी आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी चार वाजल्यापासून दर्शनासाठी हजेरी लावली नवसाला पावणारा गणपती म्हणून देशभरात चिंतामणी बापाची ख्याती असून सरदाळूच्या मनामध्ये विशेष भाव आहेत मंदिर परिसरात भाविकांची मोठी रांग लागली आहे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर समितीच्या वतीने नवसाचे मोदकही वाटप करण्यात येत आहे भक्तीमय वातावरणात गणरायाच्या जयघोष लाखो भाविक दर्शन घेतले आहे.