सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेला आणि बेपत्ता झाल्याने पोलिस-ट्रेकर्सना चार दिवसांपासून हैराण करून सोडणारा तरुण गौतम गायकवाड अखेर पोलिसांना सापडला. मात्र, चौकशीत या प्रकरणामागे वेगळंच कारण समोर आलं आणि पोलिसही चक्रावून गेले. जवा बच्चे माहिती संदीप सिंह गिल यांनी दिली.