गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणे प्रभारिना पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी विशेष अधिकार प्रदान केल्याची माहिती देण्यात आली आहे सांगली जिल्हयात दिनांक २७.०८.२०२५ ते दि.०६.०९.२०२५ या कालावधीत हिंदु धर्मियांचा गणेशोत्सव उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. तसेच दि.०५.०९.२०२५ रोजी मुस्लिम धर्मियांचा ईद-ए-मिलाद (महंमद पैगंबर जयंती) हे सण साजरे केले जाणार आहेत. या कालावधीत हिंदु धर्मियांचा गणेशोत्सव उत्साहात व मोठ्या प्रम