मुंबईतील हायकोर्ट आणि विद्यापीठांमधील भागात पार्क केलेल्या वाहनातून धूर पार्किंग व्यवस्थापकाच्या माहितीवरून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल धूर येत असलेल्या वाहनांची अग्निशमन दलाकडून तपासणी सुरू आज दुपारी ही घटना घडली आहे गाडीत बसलेल्या सीएनजी किट मधून गलती होत असल्याची प्राथमिक माहिती समोर