सिन्नर भागातील तब्बल 90 मेंढ्या चोरी गेल्याची घटना घडली होती या घटनेनंतर सिन्नर पोलीस स्थानकात याचा गुन्हाही दाखल झाला होता या गुणी संदर्भात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्वतः लक्ष घालत या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला असता आरोपी हे परराज्यातील असून राजस्थानमध्ये रहिवासी असल्याचे दिसून आले तर त्यांच्याबरोबर पाच साथीदारही असल्याचे गुन्ह्यात आरोपीने कबुली गेली या गुन्ह्यात वापरलेली इको कारगाडी ही देखील पोलिसांनी जप्त केली आहे.