चंद्रपूर 4 सप्टेंबर गुरुवारला सकाळी अकरा वाजता त्या दरम्यान नव्याने पदभार स्वीकारलेल्या उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष बकाल यांचे उपविभागीय पोलीस कार्यालयात वरोरा येथे सन्मानपूर्वक स्वागत करत आले. यावेळी पत्रकार आणि पोलीस यांच्यातील संवाद आणि सहकार्य वाढवून समाजातील गुन्हेगारींवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय निर्धार त्यांनी व्यक्त केला