कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये कचरा उचलणारी सुमित कंपनी वादाच्या भवऱ्यात सापडली आहे. कचऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट असलेल्या सुमित कंपनीचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2च्या सुमारास करण्यात आला आहे.सुमित कंपनीच्या कामगारांनी कचरा घेण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केला आहे.