Download Now Banner

This browser does not support the video element.

कन्नड: गावकुसापर्यंत योजना पोहोचवण्याचा संकल्प – आमदार संजना जाधव यांच्या समृद्ध पंचायतराज अभियान हस्ते उद्घाटन

Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 12, 2025
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन आमदार संजना जाधव यांच्या हस्ते शहरातील हॉटेल आदर्श पार पडले.या कार्यशाळेत ग्रामविकास व पंचायतराज संस्थांची कार्यक्षमता वाढवून त्यांना सक्षम, पारदर्शक व जनकल्याणकारी बनवण्याबाबत मार्गदर्शन झाले.शासनाच्या कल्याणकारी योजना प्रत्येक पोहोचण्यासाठी पंचायत व्यवस्था अधिक प्रभावी होण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us