पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवाडा अभियान राबवण्यात येणार असून यासाठी भारतीय जनता पार्टी निलंगा शहर संयोजन समिती आमदार संभाजी पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या आदेशानुसार गठीत करण्यात आली आहे. सुमित इनानी.संयोजक सेवा पंधरवाडा, आकाश पेटकर सहसंयोजक सेवा पंधरवाडा ,आकाश गाडीवान सहसंयोजक व मीडिया प्रतिनिधी सेवा पंधरवडा नियुक्ती करण्यात आली