अंबड शहरात पोलिसांचा रूट मार्च – नागरिकांना दिला सुरक्षेचा संदेश अंबड │ आगामी गणेशोत्सव व इतर सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी अंबड शहरात सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भव्य पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. शहरातील प्रमुख भागातून काढलेल्या या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. या वेळी पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी नागरिकांना आवाहन केले की, “सण-उत्सव आनंदाने, उत्साहाने व शांततेत साजरे करावेत. पोलिस प्रशासन आपल्या सुरक्षेस