सावली शहरातील रामभाऊ वनकर वय 60 वर्ष व त्याची पत्नी गोपिकाबाई बनकर वय 58 वर्ष हे आज असोला मेंढ्या गावाजवळ शेतात निदंन चे काम करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर सकाळच्या सुमारास आंब्याच्या झाडावर बसलेल्या मधमाशांनी जोरदार हल्ला केला त्या दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले त्यांच्या संपूर्ण मधमाशांच्या हल्ल्यात एक तास शेतात पळून राहिले सदर घटनेची माहिती होताच दोघांनाही सावलीतील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आह