जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन.. आज दिनांक 7 रविवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.