आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मनसेने ते संदीप देशपांडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क येथे उपस्थित राहतील का या प्रश्नावर माध्यमांशी संवाद साधला संदीप देशपांडे म्हणाले शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा तो मनसेचा गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर मेळावा असतो त्यामुळे प्रत्येक पक्षाचा वेगवेगळा मेळावा असल्याने त्या ठिकाणी जाण्याचा प्रश्नच येत नाही असे देशपांडे म्हणाले.