जालन्यात एकाची 73 हजार रुपयांची फसवणूक... जालन्याच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल... आज दिनांक पाच गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात एकाची 73 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलीय. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भोकरदन तालुक्यातील गोद्री ग्रामपंचायतचे कर्मचारी कोमलसिंग सुरडकर यांना भामट्यांनी व्हॉटसॲपद्वारे लिंक पाठवून त्यांच्या खात्यातील 73 हजार रुपये लंपास केले. या प्रकरणात सुरडकर यांनी भोकरदन पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रक