Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरुर अनंतपाळ: घरणी नदीवरील पुलाचे बांधकाम करणारे तीन मजूर पाण्यात अडकले स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर

Shirur Anantpal, Latur | Aug 28, 2025
शिरूर अनंतपाळ येथील घरणी नदीवरील पुलाचे बांधकाम करणारे 3 मजूर पाण्यात अडकले होते. त्यांना स्थानिक व्यक्तीच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके, शिरूर अनंतपाळचे तहसीलदार घटनास्थळी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us