अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याकरिता लॉज उपलब्ध करून दिल्या प्रकरणी हॉटेल मालकास अटक करण्यात आली आहे. अशी माहीती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आज मंगळवारी दुपारी दिली आहे. अनिकेत लॉजिगचे मालक अन् चालक अनिकेत जाधव वय 27 वर्ष रा शिगवे नाईक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव.