मंगरुळपीर येथील कार्यकर्त्यांची एआयएमआयएम चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी मो. युसूफ पुजानी यांचे जनसंपर्क कार्यालय कारंजा येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक दि. 02 ऑक्टोबर रोजी दुपारी संपन्न झाली. सदर बैठकीला जमील भाई सौदागर, शहराध्यक्ष हाफिज सैय्यद फरहान,मौलवी आसिफ,राजा खान, मो नवेद, मो बिलाल, मो रागिब, मो अकरम यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.