''आमदार मंगेश चव्हाण यांना सवंग लोकप्रियतेचा आजार जडला असून ते नौटंकीबाज व स्टंटबाज आहेत'' अशा शब्दांमध्ये माजी खासदार उन्मेष पाटील यांनी घणाघाती टिका केली. ते बुधवारी 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता जळगाव आतील अजिंठा विश्रामगृह येथे शेतकऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.