यवतमाळ नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दरवर्षी पोळा सणाच्या निमित्ताने समता मैदानावर बैलपोळा भरविण्यात आला. या ठिकाणी 40 पेक्षा अधिक बैल जोड्या शेतकऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सजवून आणल्या होत्या. यातील उत्कृष्ट बैल जोडींना पारितोषिक रोख रक्कम व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.