मुंबई- गोवा महामार्गावरील भोसते घाटात रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. जयगडहून मुंबईच्या दिशेने निघालेला एका एलपीजी गॅस टँकरने ब्रेक फेल झाल्यामु दोन कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही कारमधील प्रवाशांना दुखापत झाली असून महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली होती.