25 ऑगस्ट ला दुपारी 4 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पिपळा रोड वरून संशयित रित्या ऑटोने जात असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेतले. अटकेतील आरोपीचे नाव शेख इमरान शेख इस्माईल असे सांगण्यात आले आहे. आरोपीच्या ऑटोची झडती घेतली असता त्या खालून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. आरोपीकडून ऑटो व लोखंडी तलवार असा एकूण एक लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास