आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पासून विश्वबंधुत्व दिवसाच्या निमित्ताने ब्रह्मकुमारी आश्रम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सचिन बिक्कड कळमेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे उपकार्यकारी अभियंता रोशन शेंद्रे व सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे उपस्थित होते