आर्णी शहरात आज दिनांक 7 सप्टेंबर ला सकाळी 11 वाजता पासून शहरातील अरुणावती नदीवर उरलेल्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषाने आर्णी दुमदुमली यासह आज आदर्श गणेशोत्सव मंडळाने आपल्या नावाप्रमाणे आदर्श घेण्यासारखे काम करीत मिरवणुकीत कोणताही ढोल तशा ना लावता भजन मंडळी लाऊन संपूर्ण रस्त्याने भजन कीर्तन करत बाप्पा ला निरोप दिले तर यासोबतच शहरात संभाजी नगर गणेशोत्सव मंडळाने ही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मिरवणुकीत नागरिकांना जनजाग