आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत रूट मार्च काढण्यात आला नमूद लूट मार्च पोलीस स्टेशन सावनेर गांधी चौक गडकरी चौक जयस्तंभ चौक होळी चौक परत पोलीस स्टेशन पर्यंत या मार्गाने घेण्यात आला सदन रूटमार्ट साठी पोलीस अधिकारी अमलदार उपस्थित होते.